Posts

राकेश झुनझुनवाला यांच्या शेअर मार्केट गुंतवणूक करण्यासाठी टिप्स

Image
  शेअर मार्केट चे भारतीय बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे नुकतेच निधन झाले. एक महत्वाकांक्षी शेअर मार्केट गुंतवणूकदार, भारताचे Warren Buffet वॉरेन बफेट ,जगातील 438 वे श्रीमंत,आणि भारतीय शेअर बाजारातील एक मोठे Trader अशी त्यांची ओळख अख्या जगाला आहे. बऱ्याच शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी ते आदर्श होत.मृत्यू समयी त्यांची संपत्ती 5.8 Million (अंदाजे चाळीस हजार करोड) डॉलर इतकी होती.             शेअर मार्केट करिअर मधील सुरुवात त्यांनी 5000 रुपयांच्या गुंतवणुकी वर केली होती, ते चार्टर्ड अकाउंटंट होते. Inside Trading (शेअर मार्केट मध्ये अंतर्गत खरेदी विक्री बाजार वाढवणे किंवा घसरवणे) च्या आरोपा खाली SEBI च्या चौकशी ला सामोरे जावे लागले होते.  एखाद्या कंपनीच्या शेअर्स मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या कंपनीच्या शेअर्स चा भाव चांगलाच वधारायचा, आणि ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही हजार करोडोंच्या संख्येत होती. जसे की त्यांची सर्वात मौल्यवान होल्डिंग घड्याळ आणि दागिने बनवणारी टायटन कंपनी ची गुंतवणूक,टायटन कंपनीमध्ये त्यांची होल्डिंग व्हॅल्यू रु 8,8...

तिने लॉकडाऊन मध्ये आयुर्वेदिक चहा विकून उभारली 20 करोड ची कंपनी

Image
तिने लॉकडाऊन मध्ये आयुर्वेदिक चहा विकून उभारली 20 करोड ची कंपनी | She set up a Rs 20 crore company by selling Ayurvedic tea in Lockdown जम्मू ची रिद्धीमा अरोरा, 26 वर्षांची कॉर्पोरेट जगतात काम करणारी मुलगी.   वडिलांना लिव्हर सोरायसिस चे निदान झाले.ते 6 महिने च जगू शकतात असं डॉक्टरांचं निदान होतं, MBA झालेल्या आणि एका मोठ्या कंपनीत ब्रँड मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या रिद्धीमा चे हॉस्पिटल चे खेटे वाढले. तीच्या लक्षात आलं की हॉस्पिटल मध्ये कितीतरी दुःखी चेहरे आहेत ज्यांचं कुणी ना कुणी आजारी आहे, कुणाला गंभीर आजार आहेत,कुणी मृत्यूच्या दारात आहे,कुणाला हॉस्पिटल च्या बिलाचा प्रश्न भेडसावतोय.तात्पुरत्या उपचाराने,सर्जरी ने माणसाचं आजारपण  दूर होतंय पण ह्यावर ठोस असे प्रतिबंधक उपाय काय आहेत ज्या कारणाने हे विकार माणसाला उद्भवणार नाहीत असे काय आहे हा प्रश्न रिद्धीमाला पडला होता.   PHOTO Credit- The Weekend Leader अलोपॅथी ची ट्रीटमेंट घेतल्या नंतर आयुर्वेदा वर विश्वास ठेवणाऱ्या रिद्धीमा च्या वडिलांनी आपला आहार विहार पूर्णपणे बदलला. सर्व आहार ते आयुर्वेदिक पूरक घेऊ लागले आणि हळू हळ...

499 रुपयात बुक करा OLA ची सर्वात स्वस्त इ-स्कुटर

Image
  499 रुपयात बुक करा OLA ची सर्वात स्वस्त इ-स्कुटर S1-24 तासात झाल्या विक्रमी  लाख गाड्या बुक| Book OLA eScooter S1 For 499/-  Many Color-All Green हे ब्रीद वाक्य आहे OLA च्या इ-स्कुटर चे. 10 रंगात येणारी ही स्कुटर पर्यावरणासाठी ग्रीन आहे असे OLA ला सुचवायचे आहे. PHOTO Credit-Livemint.com इ स्कुटर म्हणजे इलेक्ट्रिकल चार्जिंग वर चालणारी स्कुटर.इलेक्ट्रिकल वेहीकल या पेट्रोल सारख्या पारंपरिक इंधना पेक्षा स्वस्त मेंटेनन्स देतात,तसेच धूर सोडत नसल्याने इलेक्ट्रिकल वेहिकल च्या वापराने वायू प्रदूषण निश्चित च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.सध्या भारतात 15 करोड दुचाक्या आहेत ज्या पेट्रोल वर चालतात.एकेकाळी गावात क्वचित सधन श्रीमंतांकडे दिसणाऱ्या दुचाक्या आता प्रत्येक दारात दिसू लागल्या आहेत. प्रचंड उत्पादन आणि स्पर्धा यामुळे तसेच दुचाकी सुलभ कर्जाच्या हफत्याने घेणे सोपे झाल्याने भारतात आज सर्वसामान्य नागरिकाची सुद्धा वाहन सुख उपभोगण्याची क्षमता वाढली आहे.  येत्या 10 वर्षात इंडियन ऑटोमोबाईल सेगमेंट मध्ये होणाऱ्या बदलांची आपण कल्पना ही करू शकत नाही. पेट्रोल वेहीकल पूर्णपण...

हनुमंत गायकवाडांची BVG देतेय ONLINE पैसे कमावण्याची संधी,Cash My Lead Application

Image
हनुमंत गायकवाडांची BV G देतेय ONLINE पैसे कमावण्याची संधी,Cash My Lead Application वरून लीड्स जनरेट करा आणि BVG तुम्हाला पैसे देईल.| Hanumant Gaikwad 'S   BVG giving you the opportunity to earn money ONLINE, generate leads from Cash My Lead Application and BVG will pay you. महाराष्ट्रात अनेक तरुण आहेत ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे,स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवला अभावी सर्व अडतंय. मशिनरी मध्ये गुंतवणूक करावी लागते,फॅक्टरी बांधावी लागते,त्यासाठी जागा मिळवावी लागते,कुशल कामगारांची अडचण आहे,प्रोसेसिंग कशी करावी हे माहीत नसतं, या सर्व गोष्टींचा विचार करता Bvg India गृप च्या संचालक श्री हनुमंत गायकवाड यांनी सातारा मेगा फूड पार्क इथे भव्य दिव्य असे इन्फ्रास्ट्रक्चर उभारले आहे ज्यात नवउद्योजकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांना उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या फॅक्टरी चा सेटअप आधीच तयार आहे, तुम्हाला फक्त प्रोसेसिंग ची फी आणि किरकोळ गुंतवणूक करून तुमचे स्वप्न साकार करता येणार आहे. या लेखात या विषयी संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली आहे. अधिक माहिती साठी तुमचा मोबाईल नंबर ...

आर्यन सुरेश कुटे-भारतातील सर्वात लहान उद्योजक 10 वर्षाचा 'मराठी' मुलगा आहे .

Image
  आर्यन सुरेश कुटे-भारतातील सर्वात लहान उद्योजक 10 वर्षाचा 'मराठी' मुलगा आहे | aryen Suresh Kute- The youngest entrepreneur in India is a 10 year old 'Marathi' boy. Image source-OAO india Website उद्योग धंदा म्हंटला की 'मराठी माणूस के बस की बात नही' असं आपण च म्हणतो. आणि खरोखर च 'मराठी माणूस' हा उद्योग धंद्यात पाहिल्यापासून मागेच आहे.8 तास नोकरी, सरकारी नोकरी या पलीकडे त्याचे सुरक्षित आयुष्य आणि सुखी समाधानी जीवनाची व्याख्या नाही.मराठी माणूस उद्योग धंद्यात नाहीच असं बोलणं साफ चुकीचं ठरेल असे बरेच अपवाद आज वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. पण हे प्रमाण खूप च कमी आहे, याला कारणीभूत म्हणजे आपल्या समाजव्यवस्थेत व्यवसायाचे बाळकडू च पाजले जात नाहीत, पिढ्यां पिढ्या धंद्या विषयी नकारात्मक दृष्टिकोन ठेवला जात आहे. आता परिस्थिती बदलते आहे.मराठी माणूस आणि उद्योग धंद्यावर चे वर्चस्व यामधील पूल बांधायला अनेक खारोट्यानी सुरुवात केली आहे. आर्यन सुरेश कुटे (Aryan Suresh Kute) हा या सर्व खारोट्यांमधील लहान उद्योजक आहे. 'फोर्ब्स इंडिया' (Forbes India) मध्ये झळकलेल्या आर...

नीरज चोप्रा वर करोडोंचा वर्षाव |Rain Of Crores On Niraj Chopra

Image
नीरज चोप्रा वर करोडोंचा वर्षाव | Rain Of Crores On Niraj Chopra  नीरज चोप्रा हे नाव आता नवीन राहील नाही, ऑलिम्पिक(Olympic)  च्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात अवघी 10 गोल्ड मेडल भारताला मिळाली त्यात नीरज चोप्राचे यंदाचे योगदान लक्षणीय आहे. 23 वर्षांच्या हँडसम तरण्याबांड छोकऱ्याचा आत्मविश्वास हा त्याच्या चेहऱ्याच्या हवभावावरून ओसंडत होता.त्याच्या शरीरयष्टी आणि भालाफेकीच्या अंदाजाने सर्वांना वेड लावलं. प्रत्येकाच्या व्हाट्सअप्प स्टेटस (Whatsapp Status) ला,न्यूज मध्ये,चर्चांमध्ये नीरज झळकतोय. नीरज चोपरा चे मराठी कनेक्शन म्हणून टीव्ही वर बातम्या रंगल्या, महाराष्ट्रातील बहुसंख्य 'मराठा' समाजाने नीरज 'रोड मराठा' असल्याने डोक्यावर उचलून धरला.  कुणी नीरज ला जाती पातीत,प्रांत,भाषा यात बांधू नका असं म्हंटलं. कुणी नीरज चोप्रा वर जर बायोपिक आला तर त्याची भूमिका खुद्द नीरज च साकारेल अशी त्याची पर्सनॅलिटी असल्याचं म्हंटलं,  शाम्पू (Shampoo) कंपन्यांनी,हेअर ऑइल(Hair Oil) कंपन्यांनी नीरज च्या लांब सडक केस आणि त्याला मिळालेल्या प्रसिद्धी चे गणित जुळवून जाहिराती (Advertisement) साठी संप...

शेरशाह विक्रम बात्रा कोण आहेत? | Who is Shershah Vikram Batra

Image
  शेरशाह विक्रम बात्रा कोण आहेत? | Who is Sher shah Vikram Batra 15 ऑगस्ट जवळ आला आहे, सणासुदिंच्या भारत देशात सणांआधी पासून 'माहोल' असतो. 15 ऑगस्ट,26 जानेवारी दिवशी जिलेबी आणि देशभक्तीपर पिक्चर हे समिकरण प्रत्येक भारतीयांच्या मनात असते, आज 12 ऑगस्ट रोजी एक हिंदी बहुचर्चित चित्रपट ' शेरशाह ' ( Shershah ) प्रदर्शित झाला  असून या पिक्चर नंतर एक नाव Google Trending ला टॉप वर आहे ते म्हणजे 'विक्रम बात्रा'  Image Source Wikipedia कोण आहेत हे विक्रम बात्रा? त्यांच्या विषयी काही माहिती जाणून घेऊया.  विक्रम बात्रा हे कारगिल युद्धात सहभागी असणारे  सेना अधिकारी होते. कारगिल युद्धात त्यांना अभूतपूर्व पराक्रम करून वीरमरण आले. मृत्यूनंतर त्यांना शौर्याचा सन्मान म्हणून परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.  Image Source -Forbes. सैन्यात त्यांना शेरशाह म्हणजे सिंहाचा राजा अशी उपमा होती.जुळे असल्यामुळे त्यांना 'लव' आणि त्यांच्या जुळ्या भावंडाला 'कुश' अशा नावांनी संबोधित केलं जायचं. शाळेत असल्यापासून NCC मध्ये 'विक्रम बात्रा' यांनी उत्स्फूर...